तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

हरभरा काढणीच्या कामाला आला वेग

यंदा हंगामात पाऊस सरासरी एवढा झाल्याने रब्बी हंगामातील पिके जोमात आहेत. आता हरभरा, ज्वारी काढणीला आला आहे. मात्र, अवकाळीच्या धास्तीने शेतकरी चिंतेत असून दुसरीकडे मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.


46 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor