ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
हरभऱ्याच्या दरात शंभर ते दोनशे रुपये चढउतार

हरभऱ्याच्या भावात आठवड्यापासून काहीसे चढउतार सुरू आहेत. कमी पुरवठा, वाढलेली मागणी यामुळे दरात तेजी आली. परंतु वाढलेल्या भावात कमी झालेला उठाव, आयातवाढीची शक्यता आणि स्टॉकिस्टची नफा वसुली यामुळे दरात मागील आठवडाभरात १०० ते २०० रुपयांचे चढउतार दिसून आले. सध्या बाजारात हरभऱ्याला ६८०० ते ७४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.
31 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
