ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
7 Aug
Follow
हरियाणाच्या धर्तीवर महाराष्ट्रात हमीभाव किंमतीवर पिके खरेदी करण्याच्या मागणीला जोर
हरियाणा सरकारने राज्यातील २४ पिकं हमीभाव किंमतीवर खरेदी करण्याचा निर्णय सोमवारी (ता.५) कॅबिनेट मंत्रिमंडाच्या बैठकीत घेतला. मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांनी रविवारी (ता.४) कुरुक्षेत्र येथील जाहीर सभेदरम्यान याबाबत घोषणा केली होती. त्यानंतर सोमवारी यावर शिक्कामोर्तब झाला आहे. यावरून आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी राज्यातील सर्व पिकांची खरेदी हमीभाव किंमतीवर केली जावी अशी मागणी केली आहे.
30 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor