तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
27 Aug
Follow

ई-पीकपाहणीसाठी आता १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प ई-पीक पाहणीस एक ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. यात सात-बारावर पीकपेरा स्वतः शेतकऱ्यांनी अॅन्ड्राईड फोनद्वारे नोंदणी करावी लागणार आहे. शेतकरी स्तरावर पीकपाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.


64 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor