ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
26 Aug
Follow
ई-पीकपाहणीत कोल्हापूर जिल्ह्यातही अडथळे; शेतकरी त्रस्त
ई-पीकपाहणीत अनेक समस्या येत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणी योजनेत सहभाग घेण्यास फारशी उत्सुकता दाखवलेली दिसून येत नाही. ११ लाख ४८ हजार ९७९ शेतकरी खातेदारांपैकी केवळ ३४ हजार ५६६ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. ७४ लाख ४ हजार ९३२ हेक्टर क्षेत्रापैकी २० हजार २१४ हेक्टर क्षेत्र नोंदवले गेले आहे. पाच टक्के शेतकऱ्यांचीच नोंदणी या अॅपवर झाली आहे.
30 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor