तपशील
ऐका
पशुसंवर्धन ज्ञान
पशुसंवर्धन
DeHaat Channel
4 Mar
Follow

दूध उत्पादन वाढीसाठी दुधाळ गायींच्या योग्य पोषणाचे महत्त्व (Importance of proper nutrition of dairy cows for increasing milk production)


दूध उत्पादन वाढीसाठी दुधाळ गायीं च्या योग्य पोषणाचे महत्त्व (Importance of proper nutrition of dairy cows for increasing milk production)

दूध उत्पादन वाढीसाठी दुधाळ गाईंना योग्य पोषण आवश्यक आहे. चांगले आरोग्य आणि उच्च दूध उत्पादन राखण्यासाठी गायीच्या पौष्टिक गरजा पूर्ण करणारा संतुलित आहार आवश्यक आहे. दुधाळ गाईंच्या आहारात हिरवा चारा, कोरडा चारा, सायलेज, धान्य, तेल केक आणि इतर प्रथिने पूरक पदार्थांचा समावेश करणे आवश्यक असते. योग्य आहार जनावरांना आवश्यक ते फायबर, ऊर्जा आणि प्रथिने प्रदान करतो. ज्यामुळे दूध उत्पादन योग्य रित्या मिळते.

तुम्ही तुमच्या गाईंच्या आहारातील पोषण व्यवस्थापन कसे करता? याविषयीची माहिती आम्हाला कमेंट्सद्वारे सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच अशा प्रकारच्या अजून माहितीसाठी "पशुसंवर्धन" चॅनेलला फॉलो करायला विसरू नका.

51 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor