ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
7 Nov
Follow
जळगाव जिल्ह्यात खतांची टंचाई कायम
खतांच्या वापरात जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. खतांची मागणी यंदा वाढणार आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात युरिया व १०.२६.२६ या खतांची समस्या किंवा टंचाई, लिकींग सुरू आहे. जिल्ह्यात खतपुरवठा संथ गतीने सुरू आहे. रब्बी हंगाम सुरू झाला आहे. फळ पिकांची लागवड वाढली आहे. खतांचा साठा विविध कंपन्यांनी केला आहे. तसेच कृषी विभागदेखीलखतांचा संरक्षित (बफर) साठा केला अ परंतु युरिया व १०.२६.२६ ही खते अपवाद वगळता उपलब्ध नसल्याची माहिती आहे.
66 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor