ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
27 Jan
Follow
जलयुक्त शिवार; जो जिल्हा अधिक वेगाने कामे करेल, त्या जिल्ह्याला अधिक निधी मिळणार
‘जलयुक्त शिवार अभियान 2.0’ हे राज्य शासनाचे महत्वाकांक्षी अभियान आहे. या अभियानांतर्गत कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. या अभियानात कृषी विभागाचा सहभाग वाढवीत कामांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान 2.0 चा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे (दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे), मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड उपस्थित होते.
32 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor