ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
3 Nov
Follow
ज्यूट पॅकिंगसाठी पुन्हा कारखान्यांना सक्ती
गेल्या अनेक वर्षांपासून ज्यूट पॅकिंगला कारखानदारांचा विरोध असूनही केंद्राने येणाऱ्या हंगामातही ज्यूट पॅकिंगची सक्ती केली आहे. एकूण साखर उत्पादनाच्या २० टक्के साखरेचे ज्यूट पॅकेजिंग न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा केंद्राने पुन्हा एकदा दिला आहे. ज्यूट पॅकिंग व्यवहार्य नसल्याने कारखानदारांनी या विरोधात सातत्याने केंद्राकडे दाद मागितली आहे. केंद्राने मात्र ही सक्ती रद्द करण्याच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे.
26 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor