तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
4 June
Follow

कृषी निविष्ठांची साठेबाजी रोखण्यासाठी आता भरारी पथके

कपाशीच्या विशिष्ट बियाण्याची मागणी व पुरवठ्यातील तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई व साठेबाजीला आळा घालण्यासाठी आता तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथके निर्माण करण्यात आली असून ठिकठिकाणी होणाऱ्या विक्री व्यवहारांवर कडक नजर ठेवण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.


38 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor