तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

कृषी पणन मंडळाच्या ‘आंबा महोत्सव 2024’ ला प्रारंभ

पुणे : हापूस आंब्याचा हंगाम बहरात आला असून, ग्राहकांना अस्सल कोकणचा हापूस रास्त दरात उपलब्ध होण्यासाठी उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेवरील राज्य कृषी पणन मंडळाच्या 23 व्या हापूस आंबा महोत्सवाला सोमवारपासून (1 एप्रिल) प्रारंभ झाला. महोत्सवाच्या निमित्ताने कोकणातील शेतकऱ्यांनी आपला अस्सल आंबा विक्रीस आणला आहे. यंदा आंबा मुबलक असल्याने दर देखील रास्त असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.


35 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor