तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
18 June
Follow

कृषी विभागाकडून ३०० हेक्टरवर सूर्यफूल प्रकल्प

खरीप हंगामात सूर्यफुलाचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभाग भर देणार असून, त्यासाठीचे प्रात्यक्षिक म्हणून सूर्यफूल प्रकल्प जिल्ह्यात राबविला जाणार आहे. यामध्ये तीनशे हेक्टर क्षेत्रावर सूर्यफुलाची पेरणी केली जाणार आहे. या सूर्यफुलाचे उत्पादन शेतकऱ्यांकडून खरेदी करावे, यासाठीही कृषी विभागाने आत्तापासून पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.


32 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor