तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
17 May
Follow

'कृषी वसंत' अभियानाला अकोला जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू

खरीप हंगामात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात 'कृषी वसंत' हे अभियान कृषी विभाग, ग्रामविकास विभाग व महसूल विभागाच्या समन्वयाने राबविले जात आहे. घरगुती बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक मोहीम राबवणे, बीबीएफवर सोयाबीन पिकाच्या पेरणीबाबत मार्गदर्शन करणे हा मुख्य हेतू आहे.


38 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor