तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
14 Feb
Follow

कांदा, द्राक्ष उत्पादकांच्या अडचणी केंद्राकडे मांडणार

नाशिक:  कांदा व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या निर्याती विषयक काही अडचणी आहेत. या सर्व अडचणी राज्यपातळीवरून केंद्रापर्यंत पोहोचविण्याचे काम शासन हाती घेणार असून, या माध्यमातून सकारात्मक मार्ग काढण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले.


56 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor