ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
17 June
Follow
कांदा खरेदी वाढीसाठी 'एनसीसीएफ'डी धडपड
केंद्र सरकारच्या ग्राहक आणि व्यवहार विभागाच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत २०२४-२५ साठी 'नाफेड' आणि 'एनसीसीएफ'च्या माध्यमातून ५ लाख टन रब्बी उन्हाळ कांद्याची खरेदी होत आहे. दोन्ही संस्थांना प्रत्येकी २.५ लाख टनांचा लक्ष्यांक आहे. मात्र खरेदीत नसलेली स्पर्धा, पारदर्शकतेचा अभाव व बाजार समित्यांच्या तुलनेत दरातील तफावत यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवली आहे.
46 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor