तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
22 Feb
Follow

कांदा निर्यातबंदी उठविलेली नाही

नवी दिल्ली (पीटीआय): 8 डिसेंबर 2023 रोजी सरकारने 31 मार्च 2024 पर्यंत कांदानिर्यातीवर बंदी घातली होती. ‘‘कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यात आलेली नाही. ती लागू आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही,’’ असे ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी ‘पीटीआय’ला सांगितले आहे. ‘‘ग्राहकांना वाजवी दरात पुरेसा कांदा उपलब्ध व्हावा, हा या मागील मुख्य हेतू आहे,’’ असेही ते म्हणाले.


49 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor