तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

कांदा निर्यातीवरील शुल्क शून्य करून दिलासा द्या; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी

कांद्याचे दरातील घसरण आणि २० टक्के निर्यात शुल्क या मुद्द्यांवर वातावरण तापलेले असतानाच केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल हे शुक्रवारी (ता. २७) नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत. “मंत्री गोयल यांचे मनःपूर्वक स्वागत; त्यांनी कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क हटविण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा", अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे.


42 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor