ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
कांदा पीक जोमात; महिना अखेरीस काढणी शक्य

खानदेशात कांदा पीक जोमात आहे. काही भागांत पुढील पंधरवड्यात काढणी सुरू होईल. कांदा दर टिकून राहावेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. कांदा लागवड नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये झाली आहे. पीक सध्या जोमात आहे. त्यात या महिन्याच्या अखेरीस काढणी होईल, अशी स्थिती आहे.
33 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
