ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
20 Feb
Follow
कांदा पिकात सिंचनाची लगबग
खानदेशात कांदा पिकाची स्थिती बरी आहे. परंतु वारंवार तयार होणारे ढगाळ वातावरण, विषम हवामान यामुळे पिकात बुरशीजन्य व अन्य समस्या तयार होत आहेत. यामुळे फवारणी व सिंचनासंबंधी काटेकोर व्यवस्थापन करावे लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
39 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor