ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
कांदा शेतकऱ्यांना रडविणार की साथ देणार?

कांदा मार्केटमध्ये मागच्या आठवड्यात सरासरी दरात काहीशी नरमाई पाहायला मिळाली. रब्बीचा कांदा बाजारात दाखल झाल्याचा परिणाम दिसून आला. पुढील दोन ते तीन आठवडे बाजारात आता लेट खरीप आणि आगाप रब्बी कांद्याची आवक असेल. तसेच मार्च महिन्यात कांदा बाजारात मोठ्या घडामोडीही घडत असतात. कांद्याच्या बाजारभावाचा कल समजण्यासाठी पुढच्या महिनाभरात कांदा मार्केटमधील आवक, कांदा उत्पादनाचे अंदाज आणि त्याचा बाजारावरील संभाव्य परिणाम याचा आढावा घेणे गरजेचे आहे.
32 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
