ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
31 May
Follow
कांद्याच्या भावात काहीशी सुधारणा
कापसाच्या वायद्यांमध्येही चढ उतार सुरुच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारतील वायदे आज दुपारपर्यंत ८१.३२ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील वायदे काहीसे कमी होऊन ५८ हजार २०० रुपयांवर आले होते. देशातील बाजारातील आवक टिकून आहे. तर दरपातळीही कायम दिसते.
47 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor