तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
22 Dec
Follow

कांद्याच्या दराला पुन्हा उतरती कळा! राज्यभरातील दर 15 रूपयांच्या आसपास

कांद्याच्या दराला या आठवड्यामध्ये उतरती कळा लागली आहे. केंद्र सरकारने घातलेली निर्यातबंधी, वाढवलेले निर्यातशुल्क आणि सध्या उन्हाळ कांद्याची बाजारात वाढणारी आवक पाहता दराने मान टाकली आहे. सध्या राज्यभरातील दरांचा विचार केला तर 1 हजार 200 रूपये प्रतिक्विंटल ते 2 हजार रूपये प्रतिक्विंटच्या दरम्यान कांद्याला दर मिळत आहे.


53 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor