तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

कांद्याने केली शेतकऱ्यांची कोंडी! दर केवळ 14 रूपये

सोलापूर : अतिवृष्टीमुळे नुकसान, दुष्काळामुळे उत्पादनात घट आणि त्यात भर म्हणून केंद्र सरकारने केलेली कांदा निर्यातबंदी आणि निर्यातशुल्कात वाढ यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पूर्णपणे भरडला गेला आहे. सध्या नव्या कांद्याची आवक बाजारात वाढली असून मागच्या एका आठवड्यापासून कांद्याचे दर कोसळले आहेत.



42 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor