तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
29 Oct
Follow

काजू अनुदान अर्ज भरण्यासाठी राहिले केवळ चार दिवस

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादकांनी काजू बी अनुदान मिळण्यासाठी अर्ज भरण्यास सुरवात केली असून अर्ज भरण्यासाठी ३० ऑक्टोंबरपर्यत मुदत आहे. परंतु स्वंयघोषणापत्रावरून अजूनही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. अजूनही ९० टक्के शेतकरी अर्ज भरायचे असल्यामुळे अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. राज्य शासनाने जिल्ह्यातील काजू उत्पादकांसाठी प्रतिकिलो १० रुपये अनुदान २ हेक्टर क्षेत्राच्या मयदित देण्याचा निर्णय घेतला आहे.


50 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor