ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
14 Apr
Follow
काजू अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात

सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील पात्र ठरलेल्या ४ हजार १९६ शेतकऱ्यांच्या खात्यात काजू अनुदान रक्कम जमा होण्यास बुधवारपासून (ता. ९) सुरुवात झाली आहे. तीन जिल्ह्यांतील ४ हजार १९६ उत्पादकांच्या बँक खात्यात ४ कोटी ९७ लाख ४ हजार ६११ रुपये जमा होणार आहेत.
59 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
