तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
30 Mar
Follow

काजू बी दरात सुधारणा नाहीच

सिंधुदुर्ग: बदलत्या वातावरणाचा मोठा फटका काजू हंगामाला बसला असून यावर्षी 30 टक्केच उत्पादन येण्याचा अंदाज आहे. मात्र उत्पादन कमी असून देखील काजू बी दरात सुधारणा होत नसल्यामुळे उत्पादकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.


39 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor