ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
9 July
Follow
काजू बी हमीभावासाठी कृषिमंत्र्याची भेट घेणार
काजू बी हमीभावासाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करीत असलेल्या काजू उत्पादकांनी गोव्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांची भेट घेतल्यानंतर आता राज्याच्या कृषिमंत्र्याची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्याच्या धर्तीवर काजू बीला दर मिळावा, अशी मागणी काजू उत्पादक करणार आहेत.
64 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor