ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
काजू बी उत्पादन २० टक्केच; अतितापमान, धुक्याचा परिणाम; प्रति किलोला १७५ रुपये दर

सिंधुदुर्गनगरीत सततचे धुके आणि ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेलेले तापमान यामुळे काजूला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आलेला मोहर करपला आहे. त्यामुळे या वर्षी काजू बीचे २० टक्केच उत्पादन मिळणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे काजू उत्पादकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
58 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
