तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
2 year
Follow

कापसाचे दर हमी भावापेक्षाही चारशे रुपयांनी खाली

गेल्या वर्षापासून कापूस उत्पादकांवर आलेली संक्रांत यंदाही कायम असून, कापसाचे दर आता हमीभावापेक्षाही 400 रुपयांनी खाली आले आहेत. कापसाचे दर 6500 ते 6700 रुपयांवर आल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. भाववाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणला नव्हता; मात्र भाव वाढण्याऐवजी कापसाचे भाव दिवसेंदिवस घसरता जात आहेत.


48 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor