ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
20 Jan
Follow
कापसाचे उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग
धुळे: खानदेशात यंदा कमी पाऊस झाला. गुलाबी बोंडअळी व इतर कारणांमुळे कापसाचे उत्पादन कमी आहे. त्यात आणखी कमी दर व वित्तीय फटका कापूस विक्रीसंबंधी बसत असून, शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाल्याची स्थिती आहे.
30 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor