ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
24 Oct
Follow
कापसाच्या नुकसानीकडे विमा कंपनीची डोळेझाक
परतीचा पाऊस निघून गेला असला तरी मॉन्सूनोत्तर पावसाने चार-पाच दिवसांपासून दाणादाण उडवली आहे. दररोज होणाऱ्या पावसामुळे कापसांसह अन्य पिकांचे नुकसान सुरू असून शेतकरी नुकसान झाल्याबाबत पीकविमा कंपनीला तक्रारी करत असताना त्याकडे कंपनीकडून डोळेझाक होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
41 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor