ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
22 Mar
Follow
कापूस, सोयाबीनसाठी मिळणार नॅनो युरिया, डीएपी
कापूस, सोयाबीन आणि तेलबियांच्या उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजनेच्या प्रशासकीय मान्यता मिळाली तरी अपेक्षित खर्च झाला नव्हता. मात्र लोकसभा आचारसंहितेपूर्वी या कृती योजनेत नॅनो युरिया, डीएपी, कॉटन बॅग आणि गोगलगायीच्या प्रादुर्भावावरील कीडनाशकचा समावेश केला असून, उर्वरित 342 कोटी रुपये खर्चाचा मार्ग मोकळा झाला आहे.
48 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor