तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
10 July
Follow

कार्यक्षेत्राबाहेरील गाईच्या दुधाला 'गोकुळ' देणार ३० रुपये लिटर दर

कार्यक्षेत्राबाहेरील गाय दूध खरेदी दर प्रति लिटर ३० रुपये करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) घेतल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अरूण डोंगले यांनी दिली. शासनाच्या प्रति लिटर पाच रुपये अनुदान पात्रतेसाठी हा निर्णय घेतल्याची माहिती श्री. डोंगळे यांनी दिली.


32 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor