तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
9 Feb
Follow

केंद्र सरकारला ग्राहकांचा कळवळा

केंद्र सरकारकडून ‘भारत’ ब्रॅण्ड अंतर्गत तांदूळ विक्रीचा येथे मंगळवारी (ता. 6) प्रारंभ केला आणि 100 फिरत्या व्हॅनला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. याअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून जीवनावश्यक वस्तू खरेदी करून गरजेनुसार ग्राहकांना अनुदानित दराने विक्री केली जाणार आहे. या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आटोक्यात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून आटापिटा केला जात आहे.


58 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor