तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

केंद्राकडून साखर निर्यात परवानगीला टाळाटाळ

यंदा शिल्लक साखर जादा असल्याने केंद्र सरकारने निर्यातीस परवानगी द्यावी, अशी मागणी साखर उद्योगाकडून सातत्याने करण्यात येत असली तरी अजूनही केंद्र सरकार साखर निर्यातीला परवानगी देण्यापेक्षा इथेनॉलकडेच साखर वळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.


56 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor