तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
31 Mar
Follow

'केंद्राने साखरेचा किमान विक्रीदर चार हजार रुपये करावा'

केंद्राने साखरेचा किमान विक्रीदर चार हजार रुपये करावा, घरगुती व औद्योगिक साखरेचा विक्रीदर वेगवेगळा ठेवावा, अशी आग्रही मागणी हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केले.


43 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor