ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
केळी पीकविमा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

जळगाव जिल्ह्यात केळीची वाढलेली लागवड, वाढीव क्षेत्र अमान्य करीत कृषी विभागाने केळी पीकविमा प्रस्तावासंबंधी यंदाही किंवा २०२४-२५ च्या हंगामात घोळ घातला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या केळी पिकाची पडताळणी (जिओ टॅगिंग) होऊनही त्यांचे विमा प्रस्ताव मंजूर झालेले नाहीत.
46 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
