तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
26 Aug
Follow

केळीचा दर दीड हजारावर स्थिरावला

यंदा या भागातील केळीला गेल्या महिनाभरापासून दीड हजारांपर्यंत क्विंटलला दर मिळतो आहे. मध्यंतरी वादळ, अतिपावसाने केळीचे नुकसान झाल्याने आवक कमी असल्याने दर वाढलेले मिळत असल्याचे केळी उत्पादक सांगत आहेत. या भागातील केळीचा दर हा 'पांढरी' बोर्डाद्वारे काढला जातो. दुसरीकडे शेजारच्या 'बहऱ्हाणपूर' बोर्डाचे दर याहीपेक्षा अधिक असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.


58 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor