तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

केळीचे दर अस्थिर, रोज ५०० ट्रकची आवक

खानदेशात केळीची आवक कायम आहे. रोज ५०० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत असून, दर अस्थिर आहेत. अन्य राज्यांतूनही केळीची उत्तरेकडे पाठवणूक सुरू असल्याने मोठी स्पर्धा खानदेशी केळीसमोर आहे. परिणामी दरात फारशी वाढ दिसत नसल्याची स्थिती आहे.


53 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor