तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
20 Aug
Follow

केळीचे वादळात नुकसान; पण शासन देईना मदतनिधी

जिल्ह्यात मागील अनेक वर्षे केळीला बेमोसमी पाऊस, वादळी पाऊस, गारपिटीचा फटका हिवाळा व उन्हाळ्यात बसत आहे. परंतु या नुकसानीबाबत शासन मदतनिधी, भरपाई देत नसल्याची स्थिती आहे. केळी उत्पादकांना फक्त विमा योजनेतील भरपाईवर समाधान मानावे लागते, अशी स्थिती आहे.


43 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor