ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
केळीच्या शिवार खरेदीवर शुल्क आकारणी बंद होईना

जिल्ह्यात जळगाव, यावल, चोपडा येथे बाजार समितीबाहेर खरेदी केल्या जाणाऱ्या केळीसंबंधी खरेदीदारांकडून आठ ते १० टन केळीमागे ५०० रुपये शुल्क (सेस) आकारले जात असल्याचा प्रकार सुरूच आहे. यामुळे बाजार समितीबाहेरील शेतीमाल खरेदी-विक्रीवर शुक्ल आकारले जाऊ नये यासाठी नियमनमुक्तीच्या आदेशांची मागणी शेतकरी, खरेदीदार करीत आहेत.
50 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
