तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
4 Mar
Follow

केवळ 118 उत्पादकांना मिळाले दुधाचे अनुदान

‘‘राज्यातील 40 ते 50 लाख दूध उत्पादकांपैकी केवळ 118 उत्पादकांना पाच रुपये दूध अनुदानाचा लाभ मिळाला आहे. दुग्धव्यवसाय विभागाने तयार केलेल्या ॲपमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यावरून शेतकऱ्यांत असंतोष आहे. त्यामुळे सहकारी दूध संघांमार्फत अनुदान वितरित करावे, अशी मागणी जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी गुरुवारी (ता. 29) विधानसभेत केली.


48 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor