ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
8 Nov
Follow
खानदेशात अनेक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रतीक्षा
खानदेशात अनेक शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेला नाही. यातील अनेक शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून अपलोड झालेली माहिती ग्राह्य न धरली गेल्याने या योजनेपासून वंचित राहावे लागले आहे. खानदेशात सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. नंतर कोरोना व इतर संकटे आली व या योजनेची कार्यवाही संथ झाली. सरकार बदलले. महायुतीकडे सत्ता आली. निधीची अडचण, तांत्रिक अडचण आदी कारणे बँका शेतकऱ्यांना सांगत आहेत. तसेच आम्ही आपल्या कर्जाची, आपण पात्र असल्याची माहिती संबंधित पोर्टलवर अपलोड केली आहे.
36 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor