ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
10 Nov
Follow
खानदेशात बाजरीची आवक वाढल्याने दरात किंचित घट
खानदेशात मागील काही पाच दिवसांत बाजरीच्या आवकेत सतत वाढ झाली आहे. प्रमुख बाजार समित्यांत मिळून सध्या एक हजार क्विंटल बाजरीची आवक रोज होत आहे. दरातही किंचित घट दिसत आहे. बाजरीचे कमाल दर २१०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. तर किमान दर १७५० रुपये आहेत. मध्यंतरी किमान दर १८०० रुपयांपर्यंत होते. तर कमाल दरही २२०० रुपयांवर होते. आवक वाढल्याने दरातही घट झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
40 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
Get free advice from a crop doctor