ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
खानदेशात एप्रिल अखेरपर्यंत चालणार ऊस गाळप

खानदेशात यंदा ऊस गाळप उशिराने सुरू झाले. अद्याप २० ते २२ टक्के ऊस तोडणीविना किंवा गाळपाच्या प्रतीक्षेत आहे. सर्वच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊसाची तोडणी गतीने सुरू आहे. परंतु गाळपाची गती लक्षात घेता यंदाही गाळप एप्रिलपर्यंत सुरू राहील, असे दिसत आहे.
35 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
