तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

खानदेशात कापूस वेचणी मजुरीदर स्थिर

खानदेशात दिवाळी सण तोंडावर असतानाच कापूस वेचणीची लगबग सुरू आहे. मजुरीदर स्थिर असून, मजूरटंचाई मात्र कायम आहे. सततच्या पावसाने कापूस पिकाची हानी होत आहे. यात वेचणी करून घेण्याची लगबग शेतकरी करीत आहेत. मजुरी दर मात्र सध्या परवडत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. कारण सध्या खानदेशात कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ६५०० रुपये दर आहे. याच दरात कापसाची खेडा खरेदी सुरू आहे.


18 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor