ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
खानदेशात केळीच्या दरात घसरण सुरू; कमाल दर १६०० रुपये प्रति क्विंटलवर

खानदेशात केळी दरात घसरण सुरू झाली आहे. दर २३०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते. सध्या कमाल दर १६०० रुपये प्रतिक्विंटल, असे निर्यातक्षम किंवा गुणवत्तापूर्ण केळीस मिळत आहेत.
44 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
