ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
खानदेशात कलिंगड आवक कमी असूनही दर अस्थिर

खानदेशात सध्या कलिंगडाची आवक अल्प आहे. आवक कमी असल्याने दर टिकून राहतील, असा अंदाज होता. पण दर अस्थिर असून, सात ते १२ रुपये प्रतिकिलोचा दर दर्जानुसार कलिंगडास शिवार खरेदीत शेतकऱ्यांना मिळत आहे.
31 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
