ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
खानदेशात पॉलिमल्चिंगचा मोठा खप

खानदेशात कलिंगड, मिरची केळीसह अन्य भाजीपाला पिकांसाठी शेतकरी पॉलिमल्चिंगचा अधिकचा उपयोग करीत आहेत. यातून उत्पादन वाढीसह पाण्याची कटकसर करण्यास बळ मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
59 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
