ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
खानदेशात पपई १५ ते १७ रुपये प्रतिकिलो

खानदेशात पपई दरांचा तिढा यंदा फारसा तयार झालेला नाही. मध्यंतरी तिढा होता, तो दूर झाला असून, पपई दर मागील २० ते २५ दिवसांपासून १५ ते १७ रुपये प्रतिकिलो, असे स्थिर आहेत.
48 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
